उद्यापासून आहे बंपर कामाईची संधी, 14820 रुपयांचीगुंतवणूक करून व्हाल मालामाल ,
फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो ( zomato) IPO( Initial public offering) च्या माध्यमातून चांगली कमाई करू इच्छित असाल तर चांगली संधी आहे .
Zomato चा IPO 14 जुलै रोजी biding साठी खुला होत असून 16जुलै रोजी बंद होणार आहे .यामध्ये तुम्ही 14820 रुपयांची गुंतवणूक करून चांगली कमाई करू शकता. गुंतवणूक दारांना या IpO मध्ये 14820 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल ज्या बदल्यात कंपनी चे 195 शेअर मिळतील . या IPO च्या माध्यमातून कंपनी 9375 करोड रुपये जमवण्याच्या तयारीत आहे , ज्यामध्ये 375 करोड रुपये चे शेअर प्रोमोटर असणाऱ्या (INFO Edge) offer for sell च्या माध्यमातून विकणार आहे . 9 हजार करोड ची fresh equity असणार आहे ज्याची face value 1 रुपये ठेवलेली आहे .SBI card नंतर zomato चा हा सर्वात मोठा IPO असणार आहे. गेल्यावर्षी sbi card ने आणलेला ipo 10355 करोड रुपयांचा होता, मागील 4 वर्षांतील हा दुसरा मोठा IPO ठरणार आहे.
काय price बँड असणार आहे?
कंपनीने या IPO करिता price band 72-76 रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे. यामध्ये एक lotsize 195 शेअर्स ची आहे. Retail category मध्ये तुम्ही 2लाख च्या आत बोली लावू शकता .
कंपनी चे fundamental कसे आहेत?
Financial year 2020 मध्ये zomato च उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढून 2960 कोटी होत.कंपनी च valuation जवळपास 60 हजार कोटींच मोजण्यात आलं आहे.
कोण आहेत कंपनी चे लीड मॅनेजर?
IpO मध्ये kotak mahindra capital, morgon stanley India, credit luice securities, या issue मध्ये globle securities आणि lead मॅनेजर आहेत . Bofa securities आणि city group globle मार्केट merchant banker आहेत .
कधी झाली होती कंपनी ची सुरुवात?
Zomato ची सुरुवात 2008 मध्ये झाली होती. कंपनी ची स्पर्धा swiggy आणि Amazon शी आहे.

Comments
Post a Comment