Posts

Showing posts from August, 2021

Stock pik ; या 4 स्टॉक मध्ये आत्ताच गुंतवा पैसा; सणासुदीच्या दिवसांत मिळेल बंपर रिटर्न

 Strong fundamental असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून पुढील काही महिन्यांत मोठी कमाई होऊ शकते. Festive सिझन ची सुरुवात होत असून येथून पुढे बरेच सण उत्सव देशात साजरे होत राहतील. पुढे रक्षाबंधन, नवरात्र, गणेशोत्सव, दसरा ,दिवाळी असे अनेक सण उत्सव आहेत . अशात देशातील उत्पादनाचा खप वाढतो. विशेषतः consumer सेक्टर, लाइफ स्टाईल सेक्टर, ऑटोमोबाईल सेक्टर  आणि टुरिझम सेक्टरमध्ये मोठी डिमांड वाढेल. त्यामुळे या सेक्टरशी संबंधित मजबूत फंडामेंटल असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून पुढील काही महिन्यात मोठी कमाई केली जाऊ शकते . मार्केट एक्स्पर्ट सिद्धार्थ सेडानी यांनी 4 असे शेअरची निवड केली आहे ते म्हणजे VIP Industries, Crompton consumer,  IRCTC , आणि M&M होय. या शेअर्समध्ये पुढील 6 महिने ते 1 वर्षात चांगली प्रगती दिसू शकते. सिध्दार्थ सेडानी यांनी म्हंटले आहे की येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांमध्ये शॉपिंग वाढेल. ग्राहकांची spending वाढेल, लाईफस्टाईल प्रॉडक्ट ची डिमांड वाढेल. ट्रॅव्हल आणि टुरिझम industry चा व्यवहार वाढेल . ऑटोमोबाईल सेक्टर ला सुद्धा चांगली डिमांड येईल. दिवाळी आणि दसऱ्याच्य...

Four companies lists on the exchanges today

 Devyani international Devyani international shares listed at 56% premium at rs 140.90 on NSE and  rs 141 on BSE The IPO was subscribed 116.70 times .Retail investors had subscribed to the issue 39.47 times the reserved portion  Krsnaa Diagnostics  Krsnaa diagnostics shares listed at 5% premium at rs 1005.5 per share on the NSE and with a 7.44% premium at rs 1025 on the BSE . Krsnaa diagnostics IPO was subscribed 85.71 times . Retail investors had subscribed to the issue 41.93 times the reserved portion . Windlas Biotech  Windlas biotech listed at nearly 5% discount on the bourses . It opened at rs 437 on the NSE and at rs 439 on the BSE. Windlas biotech IPO was subscribed 22.44 times . Retail investors has subscribed to the issue 24.21 times the reserved portion . Exxaro Tiles Exxaro tiles listed at rs 126 on both BSE and NSE 0.5% premium over issue price   Exxaro tiles limited IPO subscribed 22.65 times . Retail investors subscribed to the IPO 40.03 ...

Upcoming IPO , गुंतवणूकदारांसाठी मोठ्या कमाईची संधी। 9 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान 4 मोठे IPO ओपन होणार .

Image
पुढच्या आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी कमाईची चांगली संधी असणार आहे. 9 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान 4 मोठे IPO( initial public offering) खुले होणार आहे . त्यामुळे पूर्ण आठवड्यात बाजारात मोठा पैसा कमावण्याची संधी असणार आहे . CarTrade Tech ,Chemplast Sanmar , Nuvoco vistas  आणि  Aptus value Housing finance india  ह्या चार कंपन्यांचे आयपीओ बाजारात येत आहेत. CarTrade Tech IPO Online Auto Classified platform कारट्रेड टेक चा IPO 9 ऑगस्टला खुला होणार आहे . या आयपीओ मध्ये 11 ऑगस्ट पर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. या इश्युच्या माध्यमातून 2999 कोटी रुपये उभारण्याचे कंपनी चे लक्ष आहे. कंपनी ने आयपीओ ची प्राइज बँड 1585 ते 1618 रुपये ठेवली आहे. हा आयपीओ पूर्णतः ऑफर फॉर सेल असणार आहे. CarTradeTech ग्राहकांना नवीन आणि जुन्या दोन्ही प्रकारच्या कार खरेदी करण्याची सुविधा देते.  आयपीओ मध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 50 टक्के भाग राखीव असेल, तर 35 टक्के भाग गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असणार आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी 15टक्के भाग राखीव असणार आहे. Chemplast Sanmar IPO  Special...