वाढती महागाई ; वाढते व्याजदर आणि त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम.
कोणत्याही देशाच्या stock market ला perform करण्यासाठी गरजेच असत ते त्या देशातील कंपन्या कशा perform करत आहे ते , आणि सध्या भारतीय कंपन्यांचे Quarterly results येत आहेत त्यात बऱ्याच कंपन्या out perform करताना दिसत आहे .जसे SBI bank ने highest quarterly profit बुक केला जो की 9994 करोड, आत्तापर्यंत चा सगळ्यात मोठा तिमाही नफा . Reliance industries ने $100 B Revenue benchmark touch केला आणि हे सर्व Corona सारख्या भयंकर आजारातून सावरत असताना, आणि त्यासोबत च महागाई (Inflation) ला तोंड देताना ह्या कंपन्या चांगल्या perform करत आहेत. भारतीय कंपण्याची हालत सध्या तरी ठीक वाटत आहे कारण globle ( वैश्विक) विचार केला तर , बांग्लादेश, श्रीलंका, यांची खूप बिकट परिस्थिती आहे एवढेच काय तर USA सारख्या बड्या अर्थव्यवस्था 40 वर्षातील सर्वोच्च महागाईशी लढत आहेत. ( अमेरिकेणे corona मुळे आलेली आर्थिक मंदि रोखण्यासाठी नोटा currency छापण्याचे जे काम केले त्याचे दुष्परिणाम आर्थिक महागाई च्या रूपाने भोगावे लागत आहे ) IT industries ची जास्त हालत खराब आहे. हे सर्व तर ठीक आहे पण तरीह...
Comments
Post a Comment